GOOD
INDIA
MAHARASHTRA
राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, शेतकऱ्यांना आणखी एक दिलासा; बावनकुळेंनी दिली मोठी अपडेट

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले की, ओला व सुक्या चाऱ्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत, तसेच जनावरांसाठी चारा लागवडीला प्रोत्साहन दिले जाईल. शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत
Read the original at TV9 मराठी ↗