GOOD
INDIA
MAHARASHTRA
ना सुनेत्रा पवार, ना पार्थ पवार… विधान परिषद निकालानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

विधान परिषद निवडणुकीतील अपयश आणि अंतर्गत कुरबुरीनंतर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली. या भेटीला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले
Read the original at TV9 मराठी ↗