GOOD
INDIA
MAHARASHTRA
भारत जिंकला, नितीश-तिलक आनंद साजरा करणार तेवढ्यात सुरक्षा रक्षकांची मैदानात एन्ट्री; खेळाडूंना घेरलं, कारण… नेमकं काय घडलं?

IND vs NZ Security Guards on Ground: नितीशने विजयी फटका मारला. त्यानंतर जल्लोष सुरू होण्याआधीच सुरक्षा रक्षकांनी मैदान गाठल्याचे पाहायला मिळाले.
Read the original at TV9 मराठी ↗