Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

मोठी बातमी! विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच सिल्व्हर ओकवर घडामोडींना वेग, शरद पवार गटाचे बडे नेते दाखल

शरद पवार यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर ते आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आले आहेत. शरद पवार सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल होताच आता घडामोडींना वेग आला आहे.

TV9 मराठी Sat, 07 Nov 2026 12:55
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗