BAD
INDIA
MAHARASHTRA
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
बीड जिल्ह्यातील परळी येथील ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात नरक चतुर्दशीच्या पवित्र दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. दिवाळीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून, संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗