BAD
INDIA
MAHARASHTRA
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे. देवगिरी निवासस्थानी झालेल्या कोअर कमिटीच्या दीड तासांच्या बैठकीत आमदारांनी मित्रपक्षांविरोधात तक्रारी केल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थखात्याबाबतही विचारणा करण्यात आली. पक्षातील समन्वय
Read the original at TV9 मराठी ↗