Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आंदोलन केले. दुष्काळामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत, आंदोलकांनी चटणी-भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली. पाच हजार रुपयांचे

TV9 मराठी Sun, 08 Nov 2026 11:28
Read the original at TV9 मराठी ↗