UGLY
INDIA
MAHARASHTRA
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कळंकी येथे शेडची भिंत कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावरच घडलेल्या या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आधीच नैसर्गिक संकटांनी ग्र
Read the original at TV9 मराठी ↗