GOOD
INDIA
MAHARASHTRA
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
महायुतीमध्ये शिवसेनेला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. शासकीय कार्यक्रम, तसेच महत्त्वाच्या बैठकांमध्ये सन्मान मिळत नसल्याने नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली. शिंदेंनी तोडगा काढण्याचे आश्वा
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗