GOOD
INDIA
MAHARASHTRA
दुनियेला हसवलं, पण ते दु:ख आजही छळतंय… अशोक सराफ यांना ती सल सांगताना अश्रू अनावर, पहिल्यांदाच…

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत आपल्या मनातील दु:ख व्यक्त केले. आपले आईवडील, विशेषतः वडील, त्यांची आजची अफाट लोकप्रियता आणि यश पाहण्यासाठी हयात नाहीत, याची त्यांना मोठी खंत आहे. त्यांच्या साधेपणामुळे त्यांनी कधी कौतुक केले नाही
Read the original at TV9 मराठी ↗