Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

मोठी बातमी! नागपूर भूकंपाने हादरलं, ऐन दिवाळीच्या दिवशी धक्के, नागरिकांमध्ये भीती

मोठी बातमी समोर येत आहे, नागपूर जिल्हा भूकंपाने हादरला आहे. नागपूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार, आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणावले आहेत.

TV9 मराठी Sun, 08 Nov 2026 11:23
Read the original at TV9 मराठी ↗