Flag of Indiaसत्यमेव जयते
UGLY INDIA MAHARASHTRA

शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?

रोहित पवारांनी भाजपवर पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना राजकीय हेतू समजून घेण्याचा सल्ला दिला. शेतकरी अडचणीत असताना शासनाचे राजकारणाकडे अधिक लक्ष असल्याचेही ते म्हणाले. ब

TV9 मराठी Fri, 06 Nov 2026 08:22
Read the original at TV9 मराठी ↗