BAD
INDIA
MAHARASHTRA
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी… फायनान्स कपनीवर संशय
नांदेड जिल्ह्यातील माळकौठा येथे फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेले नागेश कोंकवाड आणि दत्ता गायकवाड हे दोन शेतकरी बेपत्ता झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी बेपत्ता शेतकऱ्यांपैकी नागेश कोंकवाड यां
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗