GOOD
INDIA
MAHARASHTRA
धाड.. धाड कोसळले सोने, ऐन दिवाळीत सोने स्वस्त, थेट उच्चांकापेक्षा 56 हजारांनी..

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी घसरण होताना दिसत आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोने कोसळत आहे. त्यातच आता आजही सोन्याचे भाव घसरले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत.
Read the original at TV9 मराठी ↗