BAD
INDIA
MAHARASHTRA
इकडे खुर्ची संकटात, तिकडे मुख्यमंत्र्याने वयाच्या 56 व्या वर्षी केलं लग्न; आज दिल्लीत…

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पत्रकार निधी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केलं आहे. एका बाजूला त्यांच्या सरकारवर राजकीय संकट गडद होत असताना, त्यांनी एक्सवर पोस्ट करत विवाहाची घोषणा केली. दिल्लीत रिसेप्शन
Read the original at TV9 मराठी ↗