Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

दर कमी होताच दागिने खरेदीसाठी उडाली झुंबड, सोने खरेदीचा नवा विक्रम

धनत्रयोदशीच्या आधी सोन्याचा दरात झालेल्या ७ टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीने सराफ बाजारात पुन्हा रौनक आली आहे. ज्वेलर्सना अपेक्षा आहे की यावेळी सणासुदीत सोन्याच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १२ टक्के वाढ होईल.

TV9 मराठी Tue, 03 Nov 2026 04:37
Read the original at TV9 मराठी ↗