BAD
INDIA
MAHARASHTRA
शेतकऱ्यांना गोड बातमी… अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट

महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वी 5000 रुपये दुष्काळ मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून
Read the original at TV9 मराठी ↗