Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

अभिनेता ओंकार भोजनेचा दिग्दर्शकाविरोधात 50 लाखांचा दावा, नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?

अभिनेता ओंकार भोजनेने दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या विरोधात 50 लाखांचा मानहानी दावा दाखल केला आहे. एका मुलाखतीत कवडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. कवडे यांनी आरोपांना प्रत्युत्तर देत आपली बाजू मांडली

TV9 मराठी Fri, 06 Nov 2026 05:45
Read the original at TV9 मराठी ↗