CRISIS
INDIA
MAHARASHTRA
बीडमध्ये तलाठ्यावर जीवघेणा हल्ला; गावगुंडाने विटेने डोकं फोडलं, नंतर मांडीला…संपूर्ण गाव हादरलं

बीडमध्ये तलाठ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. आंबेजोगाई तालुक्यात गावगुंडाने तलाठ्याचं विटेने डोकं फोडलं. त्यानंतर मांडीला चावल्याचेही समोर आलं आहे.
Read the original at TV9 मराठी ↗