CRISIS
INDIA
MAHARASHTRA
नवीमुंबईत दोन मुलींवर गोळीबार, एका हल्लेखोराला अटक, दुसरा फरार, काय झाले नेमके ?

नवीमुंबईतील सेक्टर एक येथे एका थरारक घटनेत दोन मुलींवर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारामागचे कारण समजू शकलेले नसून पोलिस तपास करीत आहेत.
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗