Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

एका रात्रीत ‘आमने सामने’ नाटकातून केलं रिप्लेस, कलाकारांचा केतकी आणि रोहनला पाठिंबा, अपूर्वा नेमळेकर म्हणाली, नुसती हौस असून…

Rohan Gujara And Ketaki Palav : अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांना 'आमने सामने' या नाटकातून रिप्लेस करण्यात आलं असून त्यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

TV9 मराठी Tue, 27 Oct 2026 09:16
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗