Flag of Indiaसत्यमेव जयते
PROBLEM INDIA MAHARASHTRA

दुष्काळाच्या झळांनी ऐन दिवाळीत गावं ओस, घरांना कुलूप लावून शेतकऱ्यांचं स्थलांतर - ग्राऊंड रिपोर्ट

दुष्काळामुळे कामाच्या शोधात लोकांनी गाव सोडून शहराची वाट पकडली. कोणी पुणे, मुंबई, गुजरातला गेले तर कोणी तेलंगणात कापूस वेचणीला गेले.

BBC मराठी Thu, 05 Nov 2026 01:56
BBC मराठी पर मूल खबर पढ़ें ↗