CRISIS
INDIA
MAHARASHTRA
रेल्वे खोळंब्याचा मुंबईकरांना जबर फटका; एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, मुंबई हादरली!

मुलुंड-ठाणे दरम्यान ओव्हरहेड केबलच्या बिघाडामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. यामुळे गाड्या १-२ तास उशिराने धावत होत्या. रेल्वेच्या या गोंधळात भांडूप येथे एका तरुणाचा, तर घाटकोपर-विक्रोळी दरम्यान आणखी दोघांचा रेल्वे अपघातात मृत्यू
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗