Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

जालन्यात ड्रोनच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग; 400 मीटर उंचीवर नेमकं काय घडलं?

स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून जालन्यात प्रथमच क्लाउड सीडिंगची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. 400 मीटर उंचीवरून ढगांमध्ये क्षार-आधारित द्रव्याची फवारणी करण्यात आली.

TV9 मराठी Sat, 31 Oct 2026 17:52
Read the original at TV9 मराठी ↗