CRISIS
INDIA
MAHARASHTRA
पहाटे 4.30 वाजता अलार्म वाजला, आई उठवायला गेली पण… ‘बंधन साथ जनमों का’ फेम लोकप्रिय अभिनेत्याचं निधन

'बंधन साथ जनमों का' फेम अभिनेता अनुज ठाकूरचे ३० व्या वर्षी अकाली निधन झाले. पहाटे 4.30 वाजता उठून फिटनेस जपणाऱ्या अनुजला झोपेतच हृदयविकाराचा झटका आला. त्याची आई उठवायला गेली असता तो मृतावस्थेत आढळला. टीव्ही इंडस्ट्रीत या बातमीने शोककळा पसरल
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗