Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

अब्दुल अल-सैयद यांचं भारतासोबत आहे 'हे' खास नातं, ज्यांनी अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुकीत जिंकून इतिहास रचलाय

अमेरिकेतील मिशिगनमधून अब्दुल अल सैयद हे डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर म्हणून निवडून आले आहेत. अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून जाणारे अब्दुल अल-सैयद हे पहिले मुस्लीम आहेत.

BBC मराठी Thu, 05 Nov 2026 08:49
Read the original at BBC मराठी ↗