Flag of Indiaसत्यमेव जयते
UGLY INDIA MAHARASHTRA

गावात सिंह, दारात बिबटे; या गावात लोक जगतात तरी कसे?

12 ऑक्टोबरच्या रात्री एक सिंहीण वलादर गावात आली होती. त्या सिंहिणीने 30 वर्षीय महेश राठोड यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

BBC मराठी Fri, 30 Oct 2026 00:47
Read the original at BBC मराठी ↗