STATE ACTION
INDIA
MAHARASHTRA
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
सपा नेते आझम खान कारागृहातून बाहेर येताच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना ताब्यात घेतले आहे. दोन पॅन कार्ड प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला होता. जौहर युनिव्हर्सिटी आणि ट्रस्टमधील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी
Read the original at TV9 मराठी ↗