Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

साप वांरवार घरात येत आहेत, मग आदिवासी लोकांची ही सोपी ट्रिक कराच, पुन्हा आयुष्यात कधी साप दिसणार नाही

सध्या घोणस सारख्या विषारी सापांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अलीकडच्या काळात हे साप सहज कुठेही दिसून येतात. घरात देखील अनेकदा असे साप घुसतता, असे साप घरात येऊ नये यासाठी एक सोपी ट्रीक आहे.

TV9 मराठी Thu, 22 Oct 2026 15:08
Read the original at TV9 मराठी ↗