BAD
INDIA
MAHARASHTRA
डिलीवरी नंतर शारीरिक संबंधाच्या विषयावर पाकिस्तानी मुफ्ती इतकं घाण बोललाय की कुठल्याही स्त्रीला येईल चीड

प्रसिद्ध इस्लामी विद्वान मुफ्ती तारिक मसूद यांचे एक विधान सोशल मीडियावर आगीसारखे पसरत आहे. महिला आणि त्यांच्या हक्कांबाबत केलेल्या विधानानंतर पाकिस्तानी अभिनेत्रींनी त्यांना उलटे सुनावले आहे.
Read the original at TV9 मराठी ↗