Flag of Indiaसत्यमेव जयते
CONTESTED BUSINESS MAHARASHTRA

साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले

साताऱ्यातील पुणे-बंगळूरु महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी उसाला प्रतिटन ४२०० रुपये दर मिळावा अशी आहे. तोडगा न निघाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला असून, यामुळे

TV9 मराठी Thu, 05 Nov 2026 04:36
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗