Flag of Indiaसत्यमेव जयते
CRISIS INDIA MAHARASHTRA

'हातात बेड्या घाला, तोंडाला पट्टी बांधा, पण माझ्या देशात पाठवा'; 3 वर्षांपासून 'कुक आयलंड्स'वर अडकलेल्या महिलेची गोष्ट

रुचिरा रणसिंघा यांनी जवळपास दहा वर्षांपूर्वी श्रीलंका सोडलं. त्यावेळी आपल्याला दक्षिण पॅसिफिक महासागरातल्या एका छोट्याशा बेटावर अडकून पडावं लागेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती.

BBC मराठी Sat, 07 Nov 2026 14:51 DEVELOPING
Read the original at BBC मराठी ↗