GOOD
INDIA
MAHARASHTRA
बाबरीचा ढाचा पडताना पाहून मला रडू आलं, सोनिया गांधी यांचं विधान

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द गार्जियनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, 1992 साली बाबरीचा ढाचा पाडताना पाहून मला रडू आलं होतं, तसेच आणीबाणीची घटना देखील चूक असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.
Read the original at TV9 मराठी ↗