Flag of Indiaसत्यमेव जयते
PROBLEM INDIA MAHARASHTRA

सर्वात शक्तिशाली देश जादू टोण्याच्या भरोशावर, लग्नासाठी तरुण, तरुणी करातायेत तोटके, मांत्रिकांची मागणी 207 टक्क्यांनी वाढली

ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल मात्र हे खरं आहे. जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रामधील लोक आता चक्क जादू टोण्याकडे वळले आहेत. नवा ट्रेंड आला आहे. मांत्रिकांच्या मागणीमध्ये तब्बल 207 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

TV9 मराठी Thu, 05 Nov 2026 12:03 DEVELOPING
Read the original at TV9 मराठी ↗