Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

विद्यार्थ्यांचा बँकेवर दरोडा, 20 कोटी 20 लाख रुपये लुटले; पाकिस्तानमध्ये उघडकीस आलं प्रकरण

आरोपींनी बँकेत ठेवलेले 20 कोटी 20 लाख रुपये 6 पोत्यांमध्ये भरले आणि ते गाडीच्या डिकीत ठेवले. त्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना रोख रक्कम ठेवण्याच्या तिजोरीत बंद करून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

BBC मराठी Sat, 07 Nov 2026 12:01
BBC मराठी पर मूल खबर पढ़ें ↗