Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

प्रत्येक मुलगा म्हणेल असाच बाप हवा, नववीत चांगले मार्क मिळाले म्हणून बाापाने थेट 2.30 कोटींची BMW केली गिफ्ट

नववीत शिकणाऱ्या मुलाला त्याच्या सहामीत परिक्षेत चांगले गुण पडले म्हणून वडिलांनी जे केलं त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

TV9 मराठी 5 newsrooms Sat, 07 Nov 2026 04:45
Read the original at TV9 मराठी ↗

Also reported by 4 other newsrooms