BAD
INDIA
MAHARASHTRA
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत, आरोग्याला मोठा धोका
पंढरपूर येथील चंद्रभागा नदी 190 कोटी रुपये खर्च करूनही प्रदूषित राहिली आहे. तीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारूनही ९०% सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे काळ्या पाण्याची दुर्गंधी पसरली असून, लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला
Read the original at TV9 मराठी ↗