GOOD
INDIA
MAHARASHTRA
13 नोव्हेंबर 2026 ला जगाचा विनाश होणार? जाणून घ्या या भविष्यकथनामागची गोष्ट काय

तीन संशोधकांनी 4 नोव्हेंबर 1960 ला अमेरिकेतील एका विज्ञानविषयक मासिकात आपला लेख प्रसिद्ध केला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं- 'जगाच्या विनाशाचा दिवस : शुक्रवार 13 नोव्हेंबर'
Read the original at BBC मराठी ↗