BAD
INDIA
MAHARASHTRA
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. अजितदादा पवार हयात असते तर १२ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले असते, असे तटकरे म्हणाले. अजितदादांनी स्वतः त्यांना विलिनीकरणाची कल्पना दिली होती. त्यांच्या निधना
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗