Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

ज्ञानेश कुमारांच्या विरोधात 'इंडिया' आघाडीचा 'सार्वजनिक महाभियोग'

दिल्लीत इंडिया आघाडीने प्रतिसंसद तयार केली आहे. येथेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात प्रतिकात्मक स्वरूपात महाभियोग चालवण्यात येत आहे.

BBC मराठी Sat, 31 Oct 2026 12:31
Read the original at BBC मराठी ↗