Flag of Indiaसत्यमेव जयते
UGLY INDIA MAHARASHTRA

धमक्यानंतर बिग बींनी उचलले मोठे पाऊल! चाहत्यांसमोर येण्यासाठी वापरली बुलेट प्रूफ ट्रॉली, अभिषेक तर…

बिग बी प्रत्येक रविवारी जलसाच्या बाहेर फॅन्सना भेटण्यासाठी आपल्या ट्रॉलीवर येतात. तिथून ते आपल्या चाहत्यांना समोरून भेटतात. यावेळी त्यांनू सुरक्षेच्या कारणास्तव अनोखी शक्कल वापरली आहे.

TV9 मराठी Mon, 02 Nov 2026 04:03
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗