BAD
INDIA
MAHARASHTRA
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
संजय राऊत मानहानी प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने वॉरंट बजावले आहे. सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे माझगाव न्यायालयाने हे वॉरंट जारी केले. संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार या नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे राऊतांन
Read the original at TV9 मराठी ↗