Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

लंबी जुदाई’ गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी नेमकं काय घडलं? प्यारेलाल संतापून स्टुडिओबाहेर पडले, कारण ऐकून…

रेशमा यांच्या आवाजाने भारत आणि पाकिस्तानमधील संगीतप्रेमींची मने जिंकली होती. त्यांच्या आवाजातील वेदना आणि भावनिकता आजही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हीरो' चित्रपटातील 'लंबी जुदाई' हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.

TV9 मराठी Tue, 03 Nov 2026 13:26
Read the original at TV9 मराठी ↗